पत्ता रिता पिन कोरा
ना मथळा ना मजकूर
शुभ्र कागद पण सुगंधी कोपरा
इकडे काहूर अन तिकडे हुरहूर

पत्र एक आज मिळाले
त्यावर नव्हते नाव तुझे
आताशा मज कळून चुकले
आजवरचे डाव तुझे
-एक शागिर्द
The letter box
Published:

Owner

The letter box

Published: